आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
पुणे येथील चि. अथर्व सुनिल कोतवाल हा दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण – श्री. विनोद मोहकर, पुणे
पुणे येथील बडगुजर समाज बांधव व शासकीय अधिकारी श्री.सुनिल गोविंद कोतवाल (मुळगाव फुपनगरी, जि जळगाव) यांचा थोरला मुलगा अथर्व सुनील कोतवाल इयत्ता १० वी आय.सी.एस.सी.बोर्ड, […]
