चोपडा, ह.मु.धुळे येथील प्रा. सी. डी. साळुंखे सर यांना पर्यावरण शास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर्फे घेण्यात आलेल्या उपक्रमात यश – श्री. प्रणव कोठवाल सर, फागणे

?अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन! ?


चोपडा, ह.मु.धुळे येथे वास्तव्यास असलेले, कृषी महाविद्यालय धुळे(म.फु.कृ.वि.राहुरी) येथून सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक श्री.चंद्रकांत डोभा साळुंखे (सर) यांनी शिवाजी विद्यापीठ,महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व फ्राॅयडेज फाॅर फ्युचर कोल्हापूर यांचे तर्फे सयुक्त विद्यमाने पर्यावरण संबंधी व्हिडीओ प्रश्नमंजूषा(अॉनलाईन क्वीझ) मध्ये सहभाग नोंदविला.

सदर क्वीझमध्ये एकूण २० प्रश्न, प्रत्येकी ५ गुण विचारणेत आलेत त्यापैकी १७ प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेने त्याप्रमाणे ८५% गुण मिळालेत. वरील तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक पर्यावरण दिन (५जून) प्रश्न मंजूषा प्रमाणपत्र” प्रदान करणेत आले.प्रा..सी.डी.साळुंखे सरांचे
बडगुजर.इन वेब पोर्टल टीम, अ. भा. ब. स. युवक
समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि ओबीसी समिती उप प्रमुख,
एस्.एम्.बडगुजर यांचे कडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन! ????????

प्रा. सी. डी. साळुंखे सर, चोपडा/धुळे

4 Comments

  1. अभिनंदन श्रि. चंद्रकांत साळुंके भाऊ आपल्या यशा साठी.
    आपलि जिज्ञासा व अनुभव आपणांस नेहमी उत्साहीत व तरोताजा
    ठेवते. त्यांत पर्यावरण, शेतीच्या बाबत आपणांस अगदी जवळ च्या आहेत.

  2. ?? खुप छान सर ??
    !! मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!
    ?!! खुप खुप शुभेच्छा !!?

Leave a Reply

Your email address will not be published.


*