मध्यप्रदेश खेतिया येथील श्री. अनिल सुपडू बडगुजर यांचा खेतिया नगर पत्रकार संघ यांच्या तर्फे सन्मानपत्र – श्री. धिरज बडगुजर सर, सोनशेलू

खेतिया मध्य प्रदेश येथील नगर पत्रकार संघ, खेतिया तर्फे विशेष कार्य करणाऱ्या समाजसेवकांना आणि नगर परिषद खेतियाच्या सर्व कर्मचारी वर्गाचा सन्मान पत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच खेतिया येथील आपले समाज बांधव श्री.अनील सुपडू बडगुजर अखिल भारतीय बडगुजर समाज युवा समितीचे संघटक यांनी कोरोना सारख्या महा भयंकर महामारीशी आज संपूर्ण देश लढत आहे. अशा कठीण परिस्थितीच्या काळात आपण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सार्वजनिक क्षेत्रात तन-मनाने सेवाभावी अतुलनीय कार्य केले. लॉक डाऊन च्या काळात सुद्धा अविरत पणे शहरात सॅनिटायरची व स्वच्छतेची व्यवस्था ठेवणे. शहराला व समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर मेहनत केली त्याबद्दल पत्रकार संघातर्फे कोरोना योद्धाची उपाधी देवून अभिनंदन करण्यात आले. त्याबद्दल श्री. अनिल बडगुजर यांचे खेतिया बडगुजर समाज मंडळ, अ. भा. ब. स. युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप तर्फे हार्दिक अभिनंदन.

बधाई ! बधाई ! बधाई !
मध्य प्रदेश के खेतिया के रहने वाले श्री अनिल सुपडू बडगुजर खेतिया नगर परिषद के कर्मचारी हैं। एक कर्मचारी के रूप में, उन्हें कोरोना अवधि के दौरान उनकी उत्कृष्ट सेवा के लिए प्रेस एसोसिएशन के खेतिया जिला बड़वानी अधिकारी द्वारा कोरोना योद्धा के रूप में सम्मानित किया गया।

खेतिया बड़गूजर समाज मंडल द्वारा और युवक समिती, प्राऊड ग्रुप, बड़गूजर.इन वेब पोर्टल टीम और ओबीसी समिती के उप प्रमुख एस्.एम्.बड़गूजर की तरफ से बधाई और शुभकामनाएँ ।

श्री. अनिलजी बडगुजर, खेतिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*