आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
कु.यश शांताराम बडगुजर यांचे महाविद्याया तर्फे टी.सी.एस ठाणे येथे सिस्टीम इंजिनियर (डिजीटल प्रोफाइल) म्हणून निवड – श्री. अनिल शिंदे, सुरत
जळगाव येथील श्री. शांताराम सुकदेव बडगुजर व सौ. रंजना शांताराम बडगुजर यांचा चिरंजीव कु. यश शांताराम बडगुजर याने बी.टेक मेकॅनिकल ची पदवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग […]
