सौ. वैशाली आकाश बडगुजर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मध्ये असिस्टंट इंजिनिअर पदावर निवड – श्री. रोहित बडगुजर, धरणगांव

धुळे येथील समाज बांधव व अ.भा.बडगुजर समितीचे सचिव प्राध्यापक एच.आर‌ बडगगुजर यांची सुन व श्री.आकाश हिरालाल बडगुजर यांची धर्मपत्नी तसेच पिंप्री येथील श्री. विठ्ठल तुळशीराम बडगुजर (मुख्याध्यापक झुरखेडा हायस्कूल ,झुरखेडा) यांची लहान मुलगी सौ. वैशाली आकाश बडगुजर यांची “महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी(Mahagenco)” मध्ये “असिस्टंट इंजिनिअर”(Class-2) या पदावर निवड झाली. सौ. वैशाली आकाश बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. हिरालाल बडगुजर सर – 9272346329

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*