पिंपळकोठा ह. मु. आळंदी येथील श्री. गजानन हिरालाल बडगुजर यांचा चि. नमन गजानन बडगुजर हे श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयविद्यालय आळंदी चऱ्होली रोड पुणे येथे इयत्ता ८ वी च्या कक्षेत एन. एम. एम. एस. (National Means Merit Scholarship) ची परीक्षा देऊन महाराष्ट्रात १३७ तर विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावून शिष्यवृत्ती ही दरमहा १००० रुपये मिळणार आहेत.
चि. नमन गजानन बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. गजानन बडगुजर – 84218 53505



Leave a Reply