चि. पियुष सुधीर बडगुजर यांचे JBIMS कॉलेज Mumbai येथे MBA शिक्षणासाठी निवड -श्री. संदीप कोतवाल, नाशिक

बोरणार ह. मु. नाशिक येथील श्री. सुधीर बाबुराव बडगुजर व सौ. अश्विनी सुधीर बडगुजर नाशिक, यांचे चिरंजीव पियुष सुधीर बडगुजर Janmalal Bajaj Institute of Management Studies (JBIMS) Mumbai येथे ३४ रँक ही महाराष्ट्र स्टेट मधुन एम. बी. ए. साठी सिलेक्शन झाले आहे. चि. पियुष हे वीरमाता जिजाबाई टेकनॉजीकल इन्स्टिटय़ूट (VJTI) येथे Bachelor of Technology in Mechanical Engineering केले आहे. चि. पियुष सुधीर बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. सुधीर बडगुजर – 9822843794

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*