अकोला येथील श्री. अनिल बडगुजर व सौ. राजश्री बडगुजर यांचे चिरंजीव श्री. अमित अनिल बडगुजर व डोंबिवली येथील श्री. सुनील दिवाकर कोतवाल व सै. सप्निता कोतवाल ह्यांचे जावई श्री. अमित बडगुजर हे VJTI Mumbai, M Tech होऊन Pune येथिल Shapoorji Pallonji Pvt Ltd कंपनीत जॉब करुन EBAC (Economics, Business Studies , Accountancy& Computer Science) करण्यासाठी Singapore येथील National University of Singapore येथे 10 ऑगस्ट 23 रोजी रवाना होत आहे.अमित बडगुजर हा श्री. आनंदराव बडगुजर व Dr. सौ. शालिनीताई बडगुजर, अकोला व तसेच श्री. विजय दातेराव व सौ. विजयाताई दातेराव, अमरावति यांचे नातू आहेत .व दिवाकर भिला बडगुजर व सै. लक्ष्मीबाई बडगुजर चिंचोली यांचे नातं जावई आहेत. त्याच्या पुढील शिक्षणासाठी व तसेच उज्वल भविष्यासाठी बडगुजर आणि कोतवाल परिवार व दातेराव परिवाराकडून व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹.
श्री. अनिल आनंदराव बडगुजर – 9922599995



Leave a Reply