चि. ओम प्रवीण कोतवाल हे MS ECE साठी अमेरिका येथे जाणार – श्री. शांताराम बडगुजर सर, पिंप्री

चिंचोली येथील श्री. दिवाकर भिलाशेठ बडगुजर व सै. लक्ष्मिबाई दिवाकर बडगुजर यांचा नातु, ह. मु. डोंबिवली येथील श्री.प्रवीण दिवाकर कोतवाल व सै. सुषमा प्रवीण कोतवाल यांचे चिरंजीव ओम प्रवीण कोतवाल. हा IIT Madras B Tech M Tech होऊन बेंगलोर येथे Qualcomm कंपनीत जॉब करुन MS ECE करण्यासाठी अमेरिका येथील Purdue युनिव्हर्सिटी येथे 10 ऑगस्ट 23 रोजी रवाना होत आहे. त्याच्या पुढील शिक्षणासाठी व तसेच उज्वल भविष्यासाठी कोतवाल आणि साळुंखे परिवाराकडून व अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*