शिरसाड ह. मु. धरणगांव येथील श्री. मुरलीधर डिगंबर बडगुजर व सौ.उषाबाई मुरलीधर बडगुजर यांचा नातु, अहमदाबाद येथील श्री.राजेश मुरलीधर बडगुजर व सौ.भारती राजेश बडगुजर यांचा चि. सागर राजेश बडगुजर हे दि. १३ ऑगस्ट २०२३ वार रविवारी रोजी हे B.E.Compuer नंतर पुढील उच्च शिक्षणा साठी अमेरिकेत जात आहे.
चि.सागर राजेश बडगुजर, यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹
श्री. मुरलीधर डिगंबर बडगुजर – 99750 38960



चि सागर चे अभिनंदन! मातापिता यांचे अभिनंदन!आनंद वाटला. /डॉ दिलीप-सौ स्वाती बडगुजर अमरावती