कु.यश शांताराम बडगुजर यांचे महाविद्याया तर्फे टी.सी.एस ठाणे येथे सिस्टीम इंजिनियर (डिजीटल प्रोफाइल) म्हणून निवड – श्री. अनिल शिंदे, सुरत

जळगाव येथील श्री. शांताराम सुकदेव बडगुजर व सौ. रंजना शांताराम बडगुजर यांचा चिरंजीव कु. यश शांताराम बडगुजर याने बी.टेक मेकॅनिकल ची पदवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे या महाविद्यायातून प्राप्त केली. त्याचे महाविद्यायातर्फे टी.सी.एस ठाणे येथे सिस्टीम इंजिनियर (डिजीटल प्रोफाइल) म्हणून निवड झालेली आहे. त्याची बहीण कु. उन्नती शांताराम बडगुजर सुद्धा टी.सी.एस, पुणे येथे कार्यरत आहे. कु. यश शांताराम बडगुजर यांचे अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*