No Image

सलग 25 वर्षानंतर मिळाला बडगुजर समाजाला उपसरपंच पदाच्या बहुमान… सौ. उषाबाई दयाराम बडगुजर यांची अर्थे खु. उपसरपंचपदी अभिनंदनीय निवड – श्री. चंद्रकांत बडगुजर, बोराडी

December 11, 2020 Manish Badgujar 1

अर्थे- शिरपूर तालुक्यातील अर्थे खु येथील श्री दयाराम एकनाथ बडगुजर यांच्या पत्नी तसेच श्री योगेश बडगुजर व चि. सुदाम (सोनू) बडगुजर, संचालक ओम साईराम डिजिटल […]

No Image

कुलदैवत श्री चामुंडा मातेचे पिंप्री खुर्द येथे मंदीर उभरणीस सुरुवात – चि. रोहित बडगुजर धरणगांव

December 10, 2020 Vinod S. Mohokar 0

??नमस्कार?? पिंप्रीकर बडगुजर समाज यांनी महिला भगिनी व समाज बांधव विचार केला की, आपण श्री.चामुंडा मातेची पालखी ही काढावी व विचार विनिमय करुन दिनांक ४ […]

No Image

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले – ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समितीच्या यशाची पाऊले – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा

December 9, 2020 Lokesh 0

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड यांनी “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या उक्तीप्रमाणे फक्त बोलून काही होत नाही तर प्रत्यक्ष […]

No Image

iGNight 3.0 या दिव्यांगाच्या insta व Facebook live show मध्ये कु. रचना बडगुजर सहभाग – कुणाची कमतरता ही त्याची ताकद असू शकते याचे उत्तम उदाहरण – श्री. चंद्रकांत बडगुजर सर, बोराडी

December 8, 2020 Lokesh 0

कु. रचना सुधाकर बडगुजर ह.मु भोकर जि. जळगाव येथील श्री. सुधाकर अर्जुन बडगुजर व सौ. विजया सुधाकर बडगुजर यांची सुकन्या ही समाजातील तमाम दिव्यांग मुला-मुलींसाठी […]

No Image

बडगुजर दर्शन दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा – ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन : श्री. प्रकाश बबन बडगुजर, संपादक, बडगुजर दर्शन

December 5, 2020 Lokesh 1

??।। जय चामुंडा माता प्रसन्न ।।?? दि. ०६.१२.२०२० आग्रहाचे निमंत्रण बडगुजर दर्शन दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा नमस्कार?बडगुजर समाज बंधू व भगिनी, कार्यक्रमाचे.अधयक्ष.: श्री. रमेश वामनराव […]

No Image

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ (मुंबई) आणि सहयोगी संघटनांच्या माध्यमातून आयोजित डिजीटल वधू-वर मेळाव्यासाठी डिजिटल वधू-वर नोंदणीचा शुभारंभ

December 3, 2020 Lokesh 4

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ (मुंबई) आणि सहयोगी संघटनांच्या माध्यमातून आयोजित डिजीटल वधू-वरमेळावा नांव नोंदणी सुरू… ???‍??‍?डिजीटल वधूवर मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया:???‍??‍?१. छानसा मेकअप करावा.२. मोबाईल फोन […]

No Image

कार्याची यशोगाथा – श्री. एकनाथ राजाराम बडगुजर, अध्यक्ष, राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुर्हे पानाचे – श्री. हेमंत बडगुजर सर, जळगांव

December 2, 2020 Vinod S. Mohokar 0

राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय कुऱ्हे पानाचे येथील कै. दादासाहेब राजाराम धोंडूशेठ बडगुजर यांनी 1956 साली गावाच्या विकासासाठी व कल्याणासाठी ज्ञानगंगा सुरू केली. पाहता पाहता अंकुराचा […]

No Image

रविवारी दि. २९ नोव्हेंबर रोजी डिजिटल वधू-वर मेळाव्याचा झुम मिटींग च्या माध्यमातून वाजला बिगुल ! – श्री. दिपक बडगुजर, वसई

November 30, 2020 Lokesh 0

डिजिटल वधू वर मेळावा आयोजना संदर्भात रविवारी भरगच्च झूम मीटिंग झाली यात तब्बल ७९ समाज बांधव उपस्थित होते. ?धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, अमरावती, मध्य […]

No Image

डिजिटल वधू-वर मेळावा बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मानकरी – सौ. नंदीनी बडगुजर, मुंबई

November 30, 2020 Lokesh 0

डिजिटल वधू-वर मेळावाबोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मानकरीघोषवाक्य (slogan)प्रथम क्रमांक :चंदन प्रवीण बडगुजर ‼️ऑनलाईन स्वयंवर बडगुजरांचे ‌‼️‼️अनोखे मनोमिलन वधू- वरांचे ‼️? द्वितीय क्रमांक :लोकेश कोतवाल माझा बडगुजर […]

No Image

रिक्षा चालकांच्या मुलाने जिद्द व मेहनती ने उभारली बँक – श्री.हरीष बडगुजर पिंप्री खुर्द.

November 30, 2020 Vinod S. Mohokar 4

धरणगांव,पिंप्री खुर्द : येथील श्री.मधुकर नामदेव बडगुजर रिक्षा चालकाच्या मुलाने विपरीत परिस्थितीत मात करून पिंप्री खुर्द येथे बँक उभारून यश मिळवले आहे. वडिल हे रिक्षा […]