कुलदैवत श्री चामुंडा मातेचे पिंप्री खुर्द येथे मंदीर उभरणीस सुरुवात – चि. रोहित बडगुजर धरणगांव

??नमस्कार??

पिंप्रीकर बडगुजर समाज यांनी महिला भगिनी व समाज बांधव विचार केला की, आपण श्री.चामुंडा मातेची पालखी ही काढावी व विचार विनिमय करुन दिनांक ४ जानेवारी २०१९ ला तिथी प्रमाणे प्रथम पालखी ही श्रीराम मंदिरापासुन सुरु करुन भव्य दिव्य स्वरुपात वाजत गाजत अशी मिरवणूक काढण्यात आली. प्रथम मिरवणुकीचे काही क्षण चित्र

व दुसऱ्या वर्षी ही तिथि प्रमाणे दिनांक ५ जानेवारी २०२० श्री.चामुंडा मातेची पालखी ही सुयोजन बध्द, वाजत गाजत स्वरुपात मिरवणूक काढण्यात आली.
द्वितीय मिरवणुकीचे काही क्षण चित्र

व नंतर पिंप्री खुर्द गावातील सर्व समाज बांधव यांनी आपले कुलदैवत श्री.चामुंडा मातेचे मंदिर व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले व श्री.चामुंडा मातेच्या आशिर्वाद, कृपेने व बडगुजर समाज बांधव यांनी दिलेल्या वर्गणीतून पिंप्री खुर्द येथे कुलदैवत श्री. चामुंडा मातेचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे व ते प्रत्यकक्षात दि.१४ नोव्हेंबर २०२० वार शनिवार रोजी मंदिराचे भूमिपुजन करण्यात आले. श्री.चामुंडा मातेचे दिनांक ४ डिंसेबर २०२० ला पाया भूमिपूजन केले व बांधकामास सुरुवात केली, दि.२२ नोव्हेंबर २०२० रोजी पिंप्री खुर्द ग्रामपंचायत कडून नळ कनेक्शन जोडण्यात आले.

कुलदैवत श्री.चामुंडा मातेचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे तरी आपल्या ज्या बडगुजर समाज बंधूना
स्वईच्छीत देणगी द्यायची असल्यास खाली दिलेल्या अकाऊंट नंबर वर ऑनलाइन वर्गणी जमा करु शकतात.
कुलदैवत श्री चामुंडा मातेचे भव्य मंदीर उभारण्या साठी आपले सर्व समाज बंधू चे सहकार्य अपेक्षित आहे*

CENTRAL BANK OF INDIDA
BRANCH :- PIMPRI KHURD
ACCOUNT NO :- 3869513729
IFSC CODE :- CBIN0282591
MICR CODE :- 425016736
आपण पाठवलेली देणगी दिलेलीचा स्क्रीन शाॅटफ़ोटो ह्या नंबर वर पाठवावेत :- आपले पुर्ण नांव, आपले गांव, हल्ली मुकाम म्हणजे नोंदणी करण्या साठी सोपे जाईल ही विनंती
श्री.हरीष प्रकाश बडगुजर – 9922181950
श्री.निलेश ईश्वर बडगुजर – 9970971213
श्री. तुषार सुरेश मोहकर – 7620500814

पिंप्री खुर्द,बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पिंप्री खुर्द व बडगुजर युवक यांच्या सहभाग, सहकार्य …..

बांधकाम करताना काही क्षण चित्र

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*