बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले – ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समितीच्या यशाची पाऊले – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड यांनी “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या उक्तीप्रमाणे फक्त बोलून काही होत नाही तर प्रत्यक्ष कृती करून ‘ट्रेनिंग अँड प्लेसमेंट’ समितीच्या माध्यमातून समाजातील तरुण युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून त्यांना नोकरी उपलब्ध करून दिली. खरे समाजकार्य काय असते हे त्यांनी दाखवून दिले समाजाचा पैसा वापरून, पुरस्कार वाटून समाजकार्य होत नसते कुणाचे अश्रू पुसु शकलो, कुणाच्या उदरनिर्वाहाची सोय आपण करू शकलो तर आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे म्हणावेसे वाटते. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समितीने समाजातील खालील युवकांना / बांधवांना रोजगार/ नोकरी ऊपलब्ध करून दिली.

1) नाशिक येथील श्री. लोकेश आबा बडगुजर यांना, नाशिक येथील नामवंत कंपनी HCG MANAVATA CANCER CENTRE या कंपनीत STAFF NURSE- Nursing Department मध्ये नियुक्ती करण्यात आली.
???????????

2) नाशिक येथील श्री. राजेंद्र देविदास बडगुजर यांना, नाशिक येथील नामवंत कंपनी HCG MANAVATA CANCER CENTRE या कंपनीत MEDICAL RECORD Department मध्ये नियुक्ती करण्यात आली.
???????????

3) नाशिक येथील श्री. लोकेश प्रदीप बडगुजर यांना, नाशिक येथील नामवंत कंपनी HCG MANAVATA CANCER CENTRE या कंपनीत MEDICAL CODER – Medical Service Department मध्ये नियुक्ती करण्यात आली.
???????????

4) नाशिक येथील श्री. निलेश आबा बडगुजर यांना, नाशिक येथील नामवंत कंपनी BUNTS TOOL या कंपनीत QUALITY CONTROL Department मध्ये नियुक्ती करण्यात आली.
???????????

सर्व बांधवांचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा….. ??

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समिती मध्ये समाजातील विविध क्षेत्रात अनुभव असणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला करण्यात आला आहे. तसेच या समितीला विकसित करण्यासाठी खाली दिलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजबांधवांना समाविष्ट करण्यात येईल. ज्यांना यामध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.

सदरील समितीचे महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत :

  1. बडगुजर समाज युवा वर्गासाठी नोकरी / रोजगार ऊपलब्ध करून देणे.
  2. बडगुजर समाज युवा वर्गाचे मुलाखत कौशल्य विकसीत करणे.
  3. युवकांना स्कॉलरशिप आणि पुढील शिक्षणास करिअर मार्गदर्शन करणे.
    ४. युवकांना संघटित करणे.

या समिती मध्ये एच. आर. मेनेजर, किंवा कुठल्याही कंपनी मध्ये मेनेजरील लेव्हलला कार्यरत असलेल्या व्यक्तींना सहभागी केले जाईल.

ट्रेनिंग आणि पेल्समेंट समिती खालील प्रमाणे
श्री. नितीन बडगुजर नाशिक 8975303404
प्रा. चंद्रकांत बडगुजर बोराडी 90496553921
प्रा. प्रशांत प्रकाश बडगुजर नाशिक 9922424314
श्री. विजय बडगुजर नंदुरबार,
9921107169.

जास्तीत जास्त युवा वर्गाला रोजगार/ नोकरी उपलब्ध करून देणे साठी ज्यांना ज्यांना टिम सोबत जुळण्याची इच्छा असेल त्यांनी वरील कोणत्याही नंबरावर संपर्क साधावा.

अ. भा. बडगुजर समाज युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप

?जय बडगुजर सेना ?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*