बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ (मुंबई) आणि सहयोगी संघटनांच्या माध्यमातून आयोजित डिजीटल वधू-वरमेळावा नांव नोंदणी सुरू…
??????डिजीटल वधूवर मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया:??????
१. छानसा मेकअप करावा.
२. मोबाईल फोन किंवा Camera व्दारे खाली दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करून Video Recording (शुट) करून पाठवावा, तसेच Video Recording 30 सेकंदा पेक्षा जास्त नसावे.
३. नमस्कार
▪️वधू/वर यांचे नाव :
▪️शिक्षण :
▪️ह. मु. :
▪️मुळगांव :
▪️कुळ :
▪️मामकुळ :
▪️जन्म तारीख :
▪️जन्म वेळ :
▪️जन्म गांव :
▪️रक्त गट :
▪️नोकरी / व्यवसाय :
▪️अपेक्षा :
▪️संपर्क व्यक्तीचे नांव व मो. नंबर :
धन्यवाद.
४. व्हिडीओ चेक करा तपासा वरील सर्व बाबी त्यात आहेत का ते निरखून पहा असतील तर मग तो नोंदणी साठी पाठवा.
५. शनिवार दि. १२ डिसेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या आत श्री. दीपक बडगुजर यांच्या 99230 94945 या व्हाट्सअँप क्रमांकावर आणि dijivadhuvar@gmail.com या ई-मेल वर पाठवावा. विडिओ बरोबर वधू-वर यांचे नाव, गाव आणि संपर्क क्रमांक आवश्यक पाठवावा.
६. आपली नोंदणी झाल्यानंतर आपणांस नोंदणी क्रमांक प्राप्त होईल.
धन्यवाद.
महत्वाची सुचना : आपला व्हिडीओ हा ३० सेकंदाच्या आत असावा.
व्हिडीओ रेकॉर्ड करतांना आवाज आणि चेहरा क्लिअर दिसेल असा Camera सेट करावा.
? ही योजना पूर्णपणे मोफत आहे.
धन्यवाद.


???? ???? ??? ???? ???? ???? ?? ????
?? ?????
???????? ????? ?????-??? ???????
वधूवर मेळाव्यास चामुंडा मातेचा मिळो वरदहस्तl
डिजिटल मेळावा एकदम मस्त ज़बरदस्त भारदस्त ll
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छाl
मनपूर्वक शुभेच्छा बड गुजर समाजाला नव चैतन्य दिशा देणारा डिजिटल तंत्रज्ञान द्वारा समाज मनापर्यंत पोहोचणारा उपक्रम याची मुहूर्तमेढ तर पूर्वीपासूनच श्री मदन बड गुजर व श्री दिपक बड गुजर यांनी बड गुजर दर्शन ची माध्यमातून रोवली होती आज त्याला सर्व समावेशक स्वरूप प्राप्त झाले आहे मनपूर्वक अभिनंदन
Very good start after this Covid problem, best of wishes from Soham investment, Badlapur