बडगुजर दर्शन दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा – ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रमाचे आयोजन : श्री. प्रकाश बबन बडगुजर, संपादक, बडगुजर दर्शन

??।। जय चामुंडा माता प्रसन्न ।।??

दि. ०६.१२.२०२० आग्रहाचे निमंत्रण

बडगुजर दर्शन दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा

नमस्कार?
बडगुजर समाज बंधू व भगिनी,

       बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई संचालित पाक्षिक बडगुजर दर्शन चा १९ वा दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा  रविवार वार, दिनांक  06. 12. 2020 रोजी ठीक सकाळी 10.00 वाजता ऑनलाइन झूम ऍप च्या माध्यमातून आर.जे. ठाकुर. महाविद्यालय ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.   

कार्यक्रमाचे.अधयक्ष.: श्री. रमेश वामनराव बडगुजर, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मंत्रालय मुंबई.

प्रकाशन ‌शुभ हस्ते:
१.श्री.अशोक बाबुलाल चव्हाण, उद्योजक ठाणे.
२.श्री.बापू किसन बडगुजर, उद्योजक मुंबई

   तरी सर्वांनी on line आवर्जून उपस्थित राहावे ही नम्र विनंती Join  Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/6754720378?pwd=M0FHNm8zdlk5RkFyWHh5WEc2d1IzUT09

Meeting ID: 675 472 0378
Passcode: badgujar

आपली उपस्थिती ऑनलाईन वर प्रथनीय आहे.
५ मिनिटे आधी लिंक वर क्लिक करून सर्वांनी ऍड व्हावे ही विनंती.
धन्यवाद ?

संपादक : श्री. प्रकाश बबन बडगुजर, संपादक, बडगुजर दर्शन, मुंबई

1 Comment

  1. श्री चंद्रकांत पितांबर बड गुजर ऐरोली नवी मुंबई
    December 5, 2020 at 6:57 am

    नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बड गुजर दर्शन दिवाळी विशेषांकाच्या समस्त समाजबांधवांना मनपूर्वक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*