भुसावळ येथील सौ. अलका हेमराज बडगुजर यांना सेंट्रल रेल्वे तर्फे कोविड योद्धा अवॉर्ड जाहीर
भुसावळ येथील भारतीय रेल्वे कर्मचारी सौ. अलका हेमराज बडगुजर यांना कोविड योद्धा अवॉर्ड जाहीर झाला आहे. हा अवॉर्ड सेंट्रल रेल्वे कार्मिक विभागातर्फे कर्मचाऱ्यांना PCPO लेव्हल साठी जाहीर केला असून आज दि. […]
