धुळे येथील सौ. संगीताबाई व श्री. सुभाष पुनाशेठ बडगुजर यांची व्दितीय कन्या चि. सौ. का. युविका (कोमल) व रा. जापोरा ह. मु. शिरपूर येथील सौ. उषाबाई व श्री. गुलाबराव राजारामशेठ बडगुजर यांचे सुपुत्र चि. गिरीष (विक्रांत) यांचा शुभविवाह विठ्ठल लॉन्स्, शहादा रोड शिरपूर येथे दि. १३.२. २०२१ रोजी थाटामाटात संपन्न


Congratulations