भुसावळ येथील भारतीय रेल्वे कर्मचारी सौ. अलका हेमराज बडगुजर यांना कोविड योद्धा अवॉर्ड जाहीर झाला आहे. हा अवॉर्ड सेंट्रल रेल्वे कार्मिक विभागातर्फे कर्मचाऱ्यांना PCPO लेव्हल साठी जाहीर केला असून आज दि. २३ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे ६५ व्या वार्षिक रेल्वे अवॉर्ड या समारंभात दिला जात आहे .
सौ. अलका या भुसावळ येथे ओ. एस. म्हणून २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. लोकडाऊन काळात त्यांनी आपले कार्य चालू ठेऊन अविरत सेवा केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सौ. अलका यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.
त्यांना आपल्या बडगुजर.इन वेबसाइट टीम तर्फे अनेक शुभेच्छा !

सौ. अलका हेमराज बडगुजर यांना मिळालेल्या पुरस्कार मुळे आमच्या परिवारास खुपचं आनंद झाला, केलेल्या चांगल्या कामाची दखल शासनाने घेतली अल्काचे खुप-खुप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा……
सौ. अलका हेमराज बडगुजर यांना मिळालेल्या पुरस्कार मुळे आमच्या परिवारास खुपचं आनंद झाला, केलेल्या चांगल्या कामाची दखल शासनाने घेतली अल्काचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा……