कल्पेश व पूजा यांचा साखरपुडा थाटामाटात संपन्न

साखरपुडा सोहळा संपन्न
श्री बापू किसन बडगुजर (उद्योजक) ह.मु. कल्याण जि ठाणे यांचे जेष्ठ चिरंजीव “कल्पेश” यांचा साखरपुडा जळ्गाव येथील श्री लीलाधर दत्तात्रेय बडगुजर (अध्यक्ष बडगुजर विद्या प्रसारक मंडळ, जळगाव) यांची जेष्ठकन्या ” पूजा” हिच्या बरोबर दिनांक 14 फेब्रुवारी रोजी, जळगाव येथे “मराठा समाज मंगलकार्यालय, जळगाव येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सदर मंगल प्रसंगी भावी नवदाम्पत्यास शुभ आशीर्वाद देण्यास अखिल भारतीय बडगुजर समाज मंडळाचे अध्यक्ष ” श्रीयुत माधवराव जा. शेठ बडगुजर, उपाध्यक्ष श्रीयुत भगवान लक्ष्मण बडगुजर (मुंबई) सचिव श्रीयुत राजेन्द्र भा. बडगुजर, श्री पी. डी. बडगुजर सर, श्री भिला गुरुजी, पुणे येथील समाजसेवक श्री भगवान दत्तात्रेय बडगुजर, श्री ईश्वर सर, संपादक समाजदूत आणि अनेक मान्यवर उपस्थित होते . तसेच आप्तेस्ट, मित्र मंडळी आणि परिवार उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*