अमरावती येथील कै. मंगला जगतराव बडगुजर यांचे दु:खद निधन

अमरावती येथील : श्री.अविनाश व स्वप्नील जगतराव बडगुजर यांच्या मातोश्री कै.श्रीमती मंगला जगतराव बडगुजर यांचे आज दि.१६ फेब्रु.२१ रोजी पहाटे ०४:४५ वा.मि वयाच्या….व्या वर्षी ह्रदय विकाराने अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज सका.११:३० वा.मि. वर्धमान नगर, व्यंकटेश लाॅन्स जवळ,अमरावती येथील त्यांच्या रहात्या घरुन निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*