पाचोरा, पिंपळगांव हरे. येथील कै.दिगंबर पुना बडगुजर यांचे दुःखद निधन

पाचोरा, पिंपळगांव,हरे.येथील : श्री.भगवान दत्तात्रय बडगुजर(पुणे) यांचे काका व श्री.संदीप दिगंबर बडगुजर यांचे वडील कै.दिगंबर पुना बडगुजर यांचे आज दि.१६/०२/२१ रोजी संध्याकाळी ०७.३० वा.मि.वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.१७/०२/२१ बुधवार रोजी सकाळी १०.००.वा.पिंपळगांव,हरे.येथील राहत्या
घरुन निघणार आहे तरी त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,
सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*