राज्यस्तरीय ऑनलाइन शुक्र चांदणी सौंदर्यवती स्पर्धेत सौ. शारदा बडगुजर व कु. देवयानी पठार यांचे घवघवीत यश – सौ. संयोगिता बडगुजर, चाळीसगांव
मराठमोळी दिवाळी माझी… निमित्त ठाणे येथील अश्विनी दैठणकर कलामंचच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन संस्कृती वर आधारित, मराठमोळी केशभूषा व वेशभूषा परिधान करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठमोळी शुक्र चांदणी […]
