अहमदाबाद येथील कै.विमलबाई नामदेव बडगुजर यांचे दु:खद निधन

।। दु:खद निधन।।
अहमदाबाद येथील श्री. संजय नामदेव बडगुजर, श्री. राजेश नामदेव बडगुजर, श्री.संदीप नामदेव बडगुजर यांच्या आई कै.विमलबाई नामदेव बडगुजर यांचे आज दि.२२/११/२०२०.रोजी पहाटे ६:१५ वा. दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा सकाळी १०:३० वा.त्यांच्या राहत्या घरुन निघणार आहे.
पत्ता:- बी,114 अंकुुर सोसायटी, विजय पार्क बीआरटीएस समोर, कृष्णनगर, सैजपूर बोधा, अहमदाबाद
शोकाकुल :-
श्री संजय नामदेव बडगुजर
मो:- 9016847281
श्री राजेश नामदेव बडगुजर
श्री संदीप नामदेव बडगुजर

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती, अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती, अ.भा.‌बडगुजर समाज
युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*