चि. इंजि. सागर राजेंद्र बडगुजर, आपल्या स्वप्नातल्या घराची पूर्तता करण्यासाठी खान्देशात (शिंदखेडा) “स्वराज्य डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन”च्या ऑफिस चे सोमवार दिनांक 16/11/2020 रोजी उदघाटन झाले.
आजोबा ,काका आणि वडील श्री. राजेंद्र आधार बडगुजर यांचा वारसा पुढे नेणारे चि. सागर राजेंद्र बडगुजर ( B.E. CIVIL) यांनी बांधकाम परवानगी, बिल्डिंग डिझाईन & उभारणी चे ऑफिस सुरू केले आहे.
तसेच चि. सागर राजेंद्र बडगुजर पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे रजिस्टर गवर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत व त्यांचा “स्वराज्य डिझाईन & कन्स्ट्रक्शन” ऑफिस च्या शाखा पुणे & धरणगाव येथे आहेत.
चि. सागर राजेंद्र बडगुजर यांचे मोठे बंधू चि. आकाश राजेंद्र बडगुजर (B.E. Mechanical) पुणे येथे “Skoda Auto Volkswagen India Pvt. Ltd.” Pune. येथे सिनियर डिझाईन इंजिनिअर आहेत.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी शिंदखेडा शहरातील नगराध्यक्ष व नगरसेवक , तसेच शहरातील प्रतिष्टित व्यक्ती आणि उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
चि. सागरच्या नवीन कार्यालयास अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्रॉउड ग्रुप तर्फे खूप खूप शुभेच्छा




Leave a Reply