No Image

रविवारी दि. २९ नोव्हेंबर रोजी डिजिटल वधू-वर मेळाव्याचा झुम मिटींग च्या माध्यमातून वाजला बिगुल ! – श्री. दिपक बडगुजर, वसई

November 30, 2020 Lokesh 0

डिजिटल वधू वर मेळावा आयोजना संदर्भात रविवारी भरगच्च झूम मीटिंग झाली यात तब्बल ७९ समाज बांधव उपस्थित होते. ?धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, अमरावती, मध्य […]

No Image

डिजिटल वधू-वर मेळावा बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मानकरी – सौ. नंदीनी बडगुजर, मुंबई

November 30, 2020 Lokesh 0

डिजिटल वधू-वर मेळावाबोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मानकरीघोषवाक्य (slogan)प्रथम क्रमांक :चंदन प्रवीण बडगुजर ‼️ऑनलाईन स्वयंवर बडगुजरांचे ‌‼️‼️अनोखे मनोमिलन वधू- वरांचे ‼️? द्वितीय क्रमांक :लोकेश कोतवाल माझा बडगुजर […]

No Image

औरंगाबाद येथील चि. सुमित सुनिल गिरणार याचे MHTCET परिक्षेत उज्वल यश – श्री नरेंद्र सिताराम बडगुजर, औरंगाबाद

November 30, 2020 Lokesh 0

अभिनंदन..! अभिनंदन..! अभिनंदन..!????????औरंगाबाद, पडेगांव येथील श्री सुनिल पुंडलीक गिरणार, (प्रा. शिक्षक) व सौ संगीता सुनिल गिरणार (प्रा.शिक्षक) प्रा.जि.प. शाळा, देवगांव रंगारी यांचा मुलगा चि. सुमित, […]

No Image

रिक्षा चालकांच्या मुलाने जिद्द व मेहनती ने उभारली बँक – श्री.हरीष बडगुजर पिंप्री खुर्द.

November 30, 2020 Vinod S. Mohokar 4

धरणगांव,पिंप्री खुर्द : येथील श्री.मधुकर नामदेव बडगुजर रिक्षा चालकाच्या मुलाने विपरीत परिस्थितीत मात करून पिंप्री खुर्द येथे बँक उभारून यश मिळवले आहे. वडिल हे रिक्षा […]

No Image

चोपडा येथील चि.गितेश काशिनाथ बडगुजर याचे MHTCET परिक्षेत नेत्रदीपक यश – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

November 29, 2020 Lokesh 2

*अभिनंदन.अभिनंदन.अभिनंदन!*????????चोपडा येथील काशिनाथ पुंजूशेठ बडगुजर,उपशिक्षक, जि.तो.महाजन माध्यमिक  विद्यालय,धानोरा ता.चोपडा यांचा मुलगा *चि.गितेश* , पंकज विद्यालय,चोपडा याने नुकत्याच जाहिर झालेल्या *MHTCET* परिक्षेत ९९.७७ टक्के गुण संपादन […]

No Image

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे ऑनलाईन वधुवर मेळावा नियोजन संदर्भात झुम मिटींग चे आयोजन – श्री. रमाकांत बडगुजर, सचिव, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई

November 29, 2020 Lokesh 0

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई तर्फे दि. 29.11.2020 रोजी रात्री ठीक 8.00 वाजता डिजिटल वर-वधू मेळावा नियोजन साठी ( सभा ) मीटिंग आयोजित करण्यात आली […]

No Image

कै. विजय धर्मा बडगुजर यांचे अपघाती निधन

November 28, 2020 Vijay Badgujar 2

शहरातल्या ट्रॅफिक, खराब रस्त्याने घेतला निषपाप तरुणांचा बळी, कचगाव चौफुलीजवळ मोटरसाकयकल स्वारला ट्रकने चिरडले , अपघातानंतर अख्खा पोलीस खाते रस्त्यावरपारोळा(प्रतिनिधी)शहरातील कचगाव चौफुलीवर ट्रॅफिकमुळे व खराब […]

No Image

जळगांंव येथील कु. ऐश्वर्या परशुराम बडगुजर MBA उत्तीर्ण & रायसोनी कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून निवड – श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, जळगांव

November 28, 2020 Lokesh 4

जळगाव येथील कु. ऐश्वर्या परशुराम बडगुजर, ही उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगांंव येथुन नुकतीच M.B.A. फायनलची परीक्षा ७८ टक्क्यांनी First Class With Distinction मध्ये पासझालेली आहे. […]

No Image

शिंदखेडा तालुका भाजपा कार्यकारणीवर श्री. धिरज बडगुजर यांची नियुक्ती :- श्री. रविंद्र बडगुजर, शिंदखेडा

November 25, 2020 Lokesh 3

भारतीय जनता पार्टी शिंदखेडा तालुक्याची कार्यकारणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी पर्यटन मंत्री आमदार श्री जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष श्री नारायण पाटिल यांनी […]

No Image

कुर्हे पानाचे ता भुसावळ येथील श्री. मनोज अशोक कोतवाल यांची कन्या कु. समिक्षा हिने डिप्लोमा इन कंप्युटर फायनल परीक्षेत घवघवीत यश – श्री. सुनिल कोतवाल, कुर्हे पानाचे

November 25, 2020 Lokesh 0

कुर्हे पानाचे येथील श्री. अशोक किसन कोतवाल यांची नात श्री. मनोज अशोक कोतवाल यांची कन्या कु. समिक्षा हिने डिप्लोमा इन कंप्युटर फायनल परीक्षेत घवघवीत यश […]