चि. अमोल संजय नंदवाळकर याची इंजिनिअरिंग परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी
भारतीय बडगुजर समाज शिक्षण समिती खजिनदार तसेच चामुंडा माता युवक मित्र मंडळ नाशिक चे ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री संजय त्रंबक नंदवाळकर यांचे चिरंजीव अमोल संजय नंदवाळकर याने सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तून B.E. मेकॅनिकल इंजिनिअरिंग फायनल सेमिस्टर मध्ये 8.14 CGPA मार्क्स मिळवून यश संपादन केले आहे.
इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर चिरंजीव अमोल सध्या सत्यम इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत टेक्निकल सेल्स इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.
चिरंजीव अमोल याने के व्ही एन नाईक पॉलीटेक्निक नाशिक येथून मेकॅनिकल डिप्लोमा 70 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेला आहे.
त्याबद्दल चिरंजीव अमोल संजय नांदवळकर चे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड व चामुंडा माता युवक मित्र मंडळातर्फे अभिनंदन व भावी वाटचालीसाठी ुप सार्या शुभेच्छा.


अभिनंदन
Congratulations
Congratulations
Congratulations
चि. अमोल संजयजी नंदवाडकर ( नाशिक )
यांनी बी ई परिक्षेत मिळविलेल्या सुयशा बध्दल
हार्दिक अभिनंदन !