शहरातल्या ट्रॅफिक, खराब रस्त्याने घेतला निषपाप तरुणांचा बळी, कचगाव चौफुलीजवळ मोटरसाकयकल स्वारला ट्रकने चिरडले , अपघातानंतर अख्खा पोलीस खाते रस्त्यावर
पारोळा(प्रतिनिधी)शहरातील कचगाव चौफुलीवर ट्रॅफिकमुळे व खराब रस्त्याने मोठ्या पाईप वाहणारा चौदा चाकी ट्रॉलाच्या धडकेने पंचवीस वर्षीय मोटरसायकल स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली.
यामुळे परिसरात प्रचंड ट्रॅफिक जाम झाली होती
आज पारोळा शहरातील सुभाष रोड परिसरातील रहिवाशी विजय धर्मा बडगुजर वय 25 आपल्या चारशे सात वाहनाचे शनी मंदिर परिसरात काम चालू होते त्यासाठी सायंकाळी पाउणे सहा वाजेच्या सुमारास वाहनाचे साहित्य घेण्यासाठी मोटार सायकल क्रमांक एम एच 14 बी एल 7637 टी व्ही एस स्टार या वाहनाने साहित्य घेण्यासाठी दुकानावर जात असताना शहरातील कजगाव चौफुलीजवळ जी जे 12 बी डब्लू 8073 ह्या चौदा चाकी मोठ्या ट्रॉलाने धडक दिली असता मोटरसायकल स्वार हा ट्रॉलाच्या चाकाखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला व मोटरसायकळवरील एक जण राहुल मोहन पाटील हा खाली पडून किरकोळ जखमी झाला असल्याची घटना घडली यानंतर ट्रक चालक मात्र फरार झाला आहे या अपघातामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती
★ अपघातानंतर आख्ख्या पोलिस खाते रस्त्यावर★
सायंकाळची वेळ असल्याने हायवेलगत नेहमी वर्दळ असते त्यामुळे या परिसरात रस्ता खराब असल्याने नेहमी ट्रॅफिक असते त्यामुळे कायमस्वरूपी पोलिसाची नेमणूक करावी ही मागणी होत असते व पोलीस सायंकाळी नसतात आज अपघात झाल्याने आख्ख्या पोलीस खातं ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी उतरलं होत
★परिवाराचाआक्रोश★
विजय हा मनमिळाऊ स्वभावाचा होता त्याच्याकडे चारशे सात वाहन आहे तो स्वतःह चालक होता अपघाताचे वृत्त कळताच परिसरात व परिवारात आक्रोश व हळहळ व्यक्त
करण्यात आले.याबाबत पारोळा पोलिसात फिर्याद दिल्यावरून ट्राला चालकाविरुद गुन्हा दाखल करण्यात आला आहे.✍?


भावपुर्ण श्रद्धांजली
Yogesh badgujar