डॉ. सचिन बडगुजर यांची आय. डी. ए. धुळे अध्यक्षपदी निवड – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा
पारोळा येथील उमंग डेंटल क्लिनिकचे संचालक डॉ. सचिन बडगुजर (करोडपती) यांची इंडियन डेंटल असोसिएशनच्या धुळे शाखा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष डॉ. […]
