कु. सार्थकी किशोर बडगुजर हिचा रोजी सहावा वाढदिवस

नवी मुंबई येथील “नवी मुंबई ब्लड बँक”चे मॅनेजिंग डायरेक्टर किशोर भिकाशेठ बडगुजर यांची मुलगी कु. सार्थकी किशोर बडगुजर हिचा आज मंगळवार, दिनांक 7 जानेवारी रोजी सहावा वाढदिवस आहे.

सार्थकिला अभिनय आणि नृत्य विभागात आवड असून भविष्यात त्यामध्ये करिअर करण्याचा तिचा मानस आहे.

कु. सार्थकी ला उदंड आयुष्य लाभो हीच badgujar.in वेब पोर्टल तर्फे ईश्वरचरणी प्रार्थना.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*