No Image

तु जग आनंदाने – सौ. दिपाली लोकेश कोतवाल, पुणे

December 21, 2019 Lokesh 1

तु सुंदर नसशिल इतरांसाठी पण तुझ्या नवऱ्याला तर तु आवडते मग का कुणाच मनावर घेते ? तु महत्वाची नसशील कुणासाठी पण मुलांच तर तु सर्वस्व […]

No Image

समाजाच्या काय तू कामी पडला..? – श्री. हेमंत बडगुजर सर

December 13, 2019 Manish Badgujar 0

‘मान्य आहे शून्यातूनी , तू लयी वरती चढला..’पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामी पडला…? ‘धनामधली कोणासाठी मोडली नाही काडी… दरवर्षाला स्वतःसाठी , घेत गेला […]

No Image

☕☕☕☕☕☕☕ ??????? ?आदर्श जीवनाचा चहा ? – श्रीमती सुनंदा बडगुजर, बोराडी

December 13, 2019 Lokesh 0

☕☕☕☕☕☕☕ ??????? ?आदर्श जीवनाचा चहा ? जीवनरुपी रिकाम्या भांड्यात स्नेहाचे पाणी घाला त्यात घेऊ या आपण सारे आदर्श जीवनाचा चहा।। मायेची अन आदर्श वागणूकीची टाका […]

No Image

ही कविता नसून औषध आहे : डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी – सौ. वैशाली बडगुजर, पुणे

November 19, 2019 Lokesh 1

ही कविता नसून औषध आहे: डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी माणूस काय करतो ? कुढतो जास्त , अन रडतो कमी ! म्हणून त्याचं हृदय , धडधडत […]

No Image

जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय पटलं तर असे वागा – श्री. प्रदीप बडगुजर, जळगांव

October 18, 2019 Lokesh 0

१) जिथे राहता त्या कॉलनीत चार तरी कुटुंब जोडा, अहंकार जर असेल तर खरंच लवकर सोडा ।। २) जाणं येणं वाढलं की आपोआप प्रेम वाढेल, […]

No Image

असा हा शिक्षक दिन – श्री. हेमंत निंबा बडगुजर सर, रा. धो. मा. विद्यालय, कुर्हे पानाचे

September 4, 2019 Lokesh 0

शिक्षक दिन विशेष लेख : असा हा शिक्षक दिन… श्री. हेमंत निंबा बडगुजर सर. रा. धो. मा. विद्यालय, कुर्हे पानाचे जो शिळे शिकवी जगाला, जन्म […]

No Image

आतुरता आगमनाची..! – श्री. संजय रामदास बडगुजर, जळगांव

September 2, 2019 Lokesh 0

श्री. संजय रामदास बडगुजर हे जळगांव येथील रहिवासी असून राष्ट्रपती कडून रामायण ब्रेल लिपीत लिहल्याबद्दल समान्मित करण्यात आले आहे. त्यांना कविता लिहायला फार आवडते. त्यांनी […]

No Image

???”पोळा”??? – बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा – प्रा. सी. डी. साळुंखे,धुळे.

August 30, 2019 Lokesh 0

???”पोळा”??? सर्ज्याराजाचा सण आज पोळाl खुषीत आहे आमचा बळीराजाll शिंगाना लावाया हो रंगl बळीराजा होई हो दंगll पाठीवरती रंगीबेरंगी झूलl शेजारीपाजा-यांना पाडेल भूलll दारोदार जाईल […]

No Image

”सदगृहस्थ” एक नामशेष होणारी प्रजाती – श्री. दिपक भिका बडगुजर, नाशिक

August 21, 2019 Lokesh 0

सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, मंदिरात एखादी फेरी मारणारे, रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने […]