No Image

”आपले आरोग्य-राहो सुयोग्य” – जागतिक आरोग्य दिनाच्या दिर्घ आयुषी शुभेच्छा – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

April 7, 2020 Lokesh 0

“आपले आरोग्य-राहो सुयोग्य” .ll.ll.जागतिक आरोग्य दिनाच्या दीर्घआयुष्यी- शुभेच्छा.ll.ll. “”””””””””””””””””””””””””””” ‘आपले घर आपले सुरक्षा कवच’ “””””””””””””””””””””””””””””” “घरात रहा-स्वस्थ व मस्त रहा” ~~~~ “स्वतः जगा इतरांनाही जगू […]

No Image

“देशावरील महासंकट ” – श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर, बोराडी

April 3, 2020 Lokesh 0

????? प्रिय बंधु आणि भगिनीनोंं नमस्कार, संपूर्ण देश हा कोरोना व्हायरस मुळे लाॅकडाऊन या परिस्थितीत आहे. संपूर्ण जगात या विषाणूने थैमान घातलेल आहे. घरात राहून […]

No Image

हाऊ आजार शेना करोना – प्रा. मिलिंद बडगुजर, जळगांव

March 28, 2020 Lokesh 0

कोरोना व्हायरस विषयी प्रा. मिलिंद बडगुजर यांनी लिहीलेले अहिराणी गीत. ते स्वतः आपल्या समोर सादर करत आहेत. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा… धन्यवाद. देख तुरे […]

No Image

“कोरोना ले खानदेशना झटका!” – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

March 22, 2020 Lokesh 0

? “कोरोना ले खानदेशना झटका!” ~~~~कोरोना भारतना बाहेर पयाळा गुंता फकस्त् आज ना दिन घरमा बठापेक्षां{‘ह्या एक दिन ना फायदा देखा नंतर म्हना’}हप्तामा एक दिन […]

No Image

कोरोना नको ना ! तर मग हे सर्व करा ना ! – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

March 19, 2020 Lokesh 2

?❄’कोरोना’ नको ना!❄ तर मग ?हे? सर्व करा ना! ??? सर्वत्र स्वच्छता ठेवा ना ! तन-मन स्वच्छ ठेवा ना ! स्वच्छतेचा मंत्र ख़रा समजा ना […]

No Image

कोरोना – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

March 13, 2020 Vijay Badgujar 0

कोरोना हा आजार पसरला जगभर. चिंता वाटे सानथोर काळजी घ्या घरोघर, सर्दी ताप खोकला,घसादुखी शिंका ज्याला. किंवा सुजन फफुसला भेटा त्वरित डॉक्टरला. हात धुवा वारंवार […]

No Image

ll विनवणी समाज हितासांठी ll – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

March 1, 2020 Lokesh 0

? घडत आहे समाजात अनुचित l कुणीच म्हणू शकत नाही उचित ll समाजकार्याचे असावे लक्ष l आरोप प्रत्यारोपाचा नसावा पक्ष ll चांगल्या कार्यास द्यावी दाद […]

No Image

‘ॐ ऐं ह्रिं क्लिं चामुण्डा वीच्चे’ – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

January 25, 2020 Dipali Kotwal 0

‘ॐ ऐं ह्रिं क्लिं चामुण्डा वीच्चे’ ———————– २६जानेवारी अवघा समाज यात्रेला जाईl बोलवी नवसाला पावणारी चामुण्डाईll ———————– सोनशेलू चामुण्डाईचे तीर्थक्षेत्रl धिरज बडगुजर देई आमंत्रणपत्रll ———————– […]