होम फिटनेस – व्यायाम घराच्या घरी

लोकडाऊन मुळे जिम , जॉगिंग, बाहेर फिरणे बंद आहे ?
वजन वाढत चालले आहे ?
तर मग पाहायला विसरू नका बडगुजर.इन ची होम वर्कआउट सिरीज. 

कुणाल बडगुजर आपल्यासाठी घेऊन येणार आहेत शनिवार ११ एप्रिल पासून रोज नवीन विडिओ. 

घराच्या घरी व्यायाम करून तंदुरुस्त राहण्याचा मार्ग
जिम, डबल्स , जॉगिंग मशीन यासारख्या कोणत्याही साहित्याची आवश्यकता नाही. 

Day #6: Lower Body Workouts

Day #5: Upper Body Workout

Day #4: Full Body Workout (Part 2)

Day # 3: Full Body Home Workouts (Part 1)

DAY # 2: Advanced Warm – UPs!

DAY # 1: Warm – UPs!