नवे वर्ष – लेखक श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा
नवे वर्ष नव्या वर्षाची, नवी पहाटघेऊन आली ऊर्जेची लाटस्वप्नांच्या दुनियेतूनी निघालीउषःकालाची नवीन वाट नवे वर्ष, नव्या कल्पनानकोत त्या जुन्या वल्गनासरत्या वर्षाच्या साऱ्या वेदनाविसरून नवे गीत […]
नवे वर्ष नव्या वर्षाची, नवी पहाटघेऊन आली ऊर्जेची लाटस्वप्नांच्या दुनियेतूनी निघालीउषःकालाची नवीन वाट नवे वर्ष, नव्या कल्पनानकोत त्या जुन्या वल्गनासरत्या वर्षाच्या साऱ्या वेदनाविसरून नवे गीत […]
बाबा बाबा एक जन्मदाताबाबा एक ज्ञातासदासर्वकाळ . बाबा एक माऊलीबाबा एक सावलीसदा हिरवीगार .. बाबा एक आधारबाबा एक निर्धारसदा अविचल …… बाबा एक मित्रबाबा एक […]
एक कविता….. मी आहे बाईकरू नको मलाअबला समजण्याची घाई मी आहे बाईमीच माया आणि ममतामीच दुर्गा आणि सीतामीच आहे कधी रणरागिणी लक्ष्मीबाई मी आहे बाईमीच […]
आपण लहानपणी आपल्या आजी, आजोबा, आई, वडील आपल्याला “चांदोमामा” ची छान कविता सांगत असत ती आजच्या नवीन शब्दांत, शब्दकोशात छोटासा प्रयत्न श्री. अमोल सर यांचे […]
भारत या भारतात नित्य नवी शांती वसू देया भारतात युद्ध नको बुद्ध वसू दे॥धृ॥ नको इथे जातिधर्माची बातटाकूया जुन्या काळाची कातकरु चला विविधतेने मातअशी इथे […]
आकाशात ढग काळे होवून येतातसोबतीला मन हे वाहुन नेतात आठवणींच्या हिंदोळ्यावर मन हे झुलतेफुलपाखरू बनून ..भिरभिरते एक एक आठवणी डोळ्यासमोर फिरतातकाळोखी जंगलात जसे काजवे चमकतात […]
प्रेम आणि विरह यांचे नाते नाण्याच्या दोन बाजूंसारखे असते. प्रेम म्हणजे प्रेम असले तरी प्रत्येकाचे ते सेम नसते. प्रेम, प्रेमभंग, विरह आणि लग्न यांची समीकरणे […]
भाटपुरा, ह. मु. चोपडा येथील समाज बांधव श्री. योगेश मनोहर जाधव सर ( शिक्षक) यांनी नुकतीच एक काव्यलेखन करून प्रसारित केले आहे. सर हे मुळचे […]
?आवंदा लगीन नको…. ? नवरदेव पारवर जावाऊ नही घोडा मोटार गाडी बसाले नही बँड नही नी डिजे नही नाचा कुदानी बंदी व माय आवंदा लगीन […]
कवी काशिनाथ महाजन नासिक यांनी लिहिलेली व ऐरोली नवी मुंबई येथील चंद्रकांत बडगुजर सर यांनी स्वरांकित केलेलं अहिराणी गीत “ह्या बी दीन निंघी जातीन” मित्रांनो, […]
Copyright © 2024 | WordPress Theme by TodayTrader