आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
कुर्हे पानाचे ह. मु. पुणे येथील श्री. अमोल रामलाल बडगुजर यांना Swiftnlift Media LLP तर्फे नुकताच भारत उद्योग गौरव पुरस्कार सन्मानित
स्विफ्ट लिफ्ट मीडिया अँड टेक एलएलपी या कंपनीद्वारे संपूर्ण भारत भरातील आयटी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांपैकी काही कंपन्यांचे या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये […]