वकिली व्यवसाय 

हा सेमिनार कोणासाठी?
? सध्या वकिली शिक्षण घेत असलेले विद्यार्थी 
? भविष्यात वकिली क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी
? सध्याच्या जॉब/ व्यवसायासोबत वकिली व्यवसायाला अतिरिक्त ऑपशन म्हणून विचार करणारे तरुण/तरुणी  

मार्गदर्शक
Adv. श्री. मनोज बडगुजर (नवी मुंबई)
वकील, बॉम्बे हाय कोर्ट
श्री. चंद्रकांत बडगुजर ऍडवोकेट अँड असोसिएट्स, उल्हासनगर शी संलग्न