No Image

बोलका निसर्ग – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

February 2, 2025 Vinod S. Mohokar 0

बोलका निसर्ग माणूसकी झाली महाग, म्हणून निसर्गात मी गेलोउपदेश आणि अनुभव घेऊन माघारी आलोपायात पायतण घालून, मी वाट धरली आपलीजमीन म्हणाली हसून, बघ मी किती […]

No Image

आजी आजोबा – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

February 2, 2025 Vinod S. Mohokar 1

आजी आजोबा घरात…… सुख येईल दारात… आजी आजोबा संगतीन, स्वर्ग सुख रात्रंदिन,घर शोभे तीर्थ स्थान, वाटे गोकुळ समान. आजी आजोबा प्रेमळ, स्वभाव शांत व सरळ,दोघे […]

No Image

झाड :- कवी – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

January 17, 2025 Vinod S. Mohokar 0

झाड वृक्षांमध्ये सर्वांसाठी परोपकारी भाव आहेकिडी मुंगी पशु पक्षांचे ते तर एक गाव आहेकावळा असो की कोकीळ चिमणी असोवा घारमधमाशांसह सर्वांचा तो घेतो शिरावर भार […]

No Image

विवाह:- कवी – श्री. निंबा बडगुजर, एरंडोल

January 14, 2025 Vinod S. Mohokar 0

समाज कार्यकर्ते आणि गावकरी सामुहिक विवाहाची घेऊ जबाबदारी ।। धु ।। दैवाच्याच लिला या कुणास ना कळतातलग्न वधु-वरांचे नशिबाने जुळतातबम्ह गाठी बांधल्या जातात देवाच्या दारीसामुहिक […]

No Image

थेंब :- कवी श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

January 12, 2025 Vinod S. Mohokar 0

थेंब. आभाळ गळतयंआसवं ढाळतयंथेंब आसवाचाधरित्री फुलवतयं थेंबाथेंबातूनीपिक हे फुलतयंदाणादाणा एककणसात भरतयं थेंबा-थेंबातूनीझरे हे वाहतीनिर्झर वनातपालवी फुलवती थेंब आसवाचाआईच्या मायेचावेडा जीव लावतयंएक जीवन फुलवतयं श्री. कैलास […]

No Image

वृध्दाश्रम :- कवी – निंबा पुना बडगुजर, एरंडोल

January 12, 2025 Vinod S. Mohokar 0

वृध्दाश्रम आजकाल सर्वदूर ऐकू येतो सूर,आईवडिलांना पोठवतात वृद्धाश्रमात दूर । मुलांसाठी नवस सर्वच जण करतात,सूनबाई आल्यावर अडगळ हे ठरतात । हाताचे फोडासमान रात्रंदिन जपतात,अर्धपोटी राहून […]

No Image

पाऊस :- श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

January 11, 2025 Vinod S. Mohokar 0

पाऊस हा असा कसा ? थेंबाथेंबाचा स्क्त शेतकऱ्याचे थेंबाथेंबाने पिणारा पाऊस हा असा कसा ? बिनभरवशाचा कष्टकऱ्याचा जीव घेणारा पाऊस हा असा कसा ? धसमुसळा […]

No Image

मद्यपान धुम्रपान – लेखक श्री. निंबा पुना बडगुजर

January 7, 2025 Vinod S. Mohokar 0

मद्यपान धुम्रपान आयुष्याची धुळधाण अनपेक्षित आलीस तू सोबतीला घेऊनी सह सिगार मदतीला हळूवार स्पर्श करूनी जीवनांत तू आली लालसेने दररोज मैत्री घट्ट झाली मटका जुगार […]

No Image

नवे वर्ष – लेखक श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

April 9, 2024 Vinod S. Mohokar 1

नवे वर्ष नव्या वर्षाची, नवी पहाटघेऊन आली ऊर्जेची लाटस्वप्नांच्या दुनियेतूनी निघालीउषःकालाची नवीन वाट नवे वर्ष, नव्या कल्पनानकोत त्या जुन्या वल्गनासरत्या वर्षाच्या साऱ्या वेदनाविसरून नवे गीत […]

No Image

“बाबा” लेखक :- कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

December 15, 2022 Vinod S. Mohokar 0

बाबा बाबा एक जन्मदाताबाबा एक ज्ञातासदासर्वकाळ . बाबा एक माऊलीबाबा एक सावलीसदा हिरवीगार .. बाबा एक आधारबाबा एक निर्धारसदा अविचल …… बाबा एक मित्रबाबा एक […]