No Image

श्री. दिनेश भाऊ बडगुजर, पारोळा यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

June 17, 2019 Prashant Badgujar 2

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समितीचे जळगांव जिल्हाध्यक्ष, युवा समितीचा कणखर बाणा, पर्यावरण प्रेमी, तन-मन-धन झोकून समाज कार्य करणारा, निस्वार्थ, प्रेमळ, स्पष्टवक्ता, समाज कार्यात सदैव […]

No Image

दिलीपभाऊ व शुभांगी वहिनी यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

June 15, 2019 Vijay Badgujar 2

आमच्या ग्रुपची शान, सर्व्यांच्या हृदयात ज्यांचे स्थान , समाजा मध्ये आहे ज्यांना मान, मित्रांचे जीव की प्राण , एकमेकांची आहेत जान , अश्या आमच्या मित्र […]

No Image

कुर्हे येथील सरपंच श्री. रामलाल बडगुजर यांच्या प्रयत्नांंतून जळगांव – कुऱ्हे पानाचे बस सेवा नियमित

June 13, 2019 Prashant Badgujar 2

गेल्या तीन वर्षापासून जळगाव ते कुऱ्हे पानाचे बस कंडारी, वराडसिममार्गे कुऱ्हे पानाचे गावात न येता वराडसिम वरूनच परत जात होती. रस्ता प्रवासी वाहतुकीसाठी अयोग्य असल्याचे […]

No Image

वाढदिवस: लोकेश कोतवाल

June 5, 2019 Manish Badgujar 1

?।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ? श्री लोकेश कोतवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुणे शहरातील लोकप्रिय, समाजप्रिय, तरुण पिढी चे नेतृत्व, कॉर्पोरेट इंडस्ट्रीयल क्षेत्रातील नामांकित […]

No Image

वाढदिवस अभिष्टचिंतन

June 5, 2019 Vijay Badgujar 3

???????? बडगुजर प्राऊड ग्रुप ची आन बाण शाण नवचैतन्य निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असे आपले सर्वाचे समाजोपयोगी कार्यासाठी नेहमीच पुढाकार घेण्यात अग्रेसर असणारे हसतमुख चेहरा असे […]

वाढदिवसाच्या सर्व समाजबांधवांना समाजमय शुभेच्छा

June 1, 2019 Lokesh 0

?वाढदिवसाच्या? ?समाजमय शुभेच्छा? आमचे मार्गदर्शक, समाजप्रिय, समाजसेवक समाजसेवेसाठी तन-मन-धनाने सदैव तत्पर असणारे, युवकांना प्रेरणा देणारे श्री भगवान लक्ष्मणशेठ बडगुजर उपाध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती […]

अखिल भारतीय बडगुजर महासमितीचे उपाध्यक्ष श्री. भगवान लक्ष्मणशेठ बडगुजर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

June 1, 2019 Lokesh 0

?।। वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन ।। ? आपले पुढील आयुष्य सुखी-समृद्धी व आनंददायी जावो ही आई चामुंडा माता देवीला प्रार्थना, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छूक :- […]

पनवेल येथील उद्योजक श्री. मयूर व सौ. पूनम यांचा लग्नाचा वाढदिवस

May 30, 2019 avinash 3

पनवेल येथील उद्योजक श्री. मयूर रामकृष्ण बडगुजर व सौ. पूनम यांचा आज ३० मे रोजी लग्नाचा ९व वाढदिवस आहे. श्री. मयूर उच्चशिक्षित मनमिळाऊ व्यक्तिमत्व तसेच उद्योजक असून त्यांनी  Afility Engineering […]

No Image

सौ. पुनम व श्री संदीप ईश्वर पाटील यांच्या लग्नाचा वाढदिवस

May 29, 2019 Manish Badgujar 0

सौ पुनम संदीप पाटील व श्री संदीप ईश्वर पाटील ह.मु. बदलापूर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.अखिल भारतीय बडगुजर युवक समिती आणि बडगुजर प्राउड ग्रुप यांच्याकडून […]

No Image

सौ जयश्री व गुणवंत बडगुजर यांच्या लग्नाचा वाढदिवस

May 29, 2019 Manish Badgujar 0

श्री. गुणवंत प्रदीप बडगुजर व व सौ. जयश्री गुणवंत बडगुजर यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. सौ जयश्री आणि गुणवंत प्रदीप बडगुजर यांना अखिल भारतीय बडगुजर […]