No Image

प्रशासकीय व्यवस्था व भोंगळ कारभार यांचा बळी ठरलेल्या 81 वर्षीय निराधार आजी

July 6, 2022 Prashant Badgujar 0

प्रशासकीय व्यवस्था व भोंगळ कारभार यांचा बळी ठरलेल्या 81 वर्षीय निराधार आजी बकूबाई रामा बडगुजर सध्या राहण्यास हक्काचे घर नसल्यामुळे बस स्थानकात राहत आहेत. सविस्तर […]

No Image

चि. विपुल व चि. सौ. का. वेदिका (ज्योती) यांचा शुभविवाह रविवार, दि. 20/06/2021 रोजी नाशिक येथे संपन्न

June 25, 2021 Prashant Badgujar 0

सौ. रेखा आणि श्री. संजय त्र्यंबक नंदवाळकर (बडगुजर), फागणे ह. मु. नाशिक यांचे जेष्ठ चि. विपुल व सौ. सुमनबाई आणि श्री. राजेंद्र रघुनाथ बडगुजर, भडगाव […]

No Image

कल्पेश व पूजा यांचा साखरपुडा थाटामाटात संपन्न

February 15, 2021 Prashant Badgujar 0

साखरपुडा सोहळा संपन्नश्री बापू किसन बडगुजर (उद्योजक) ह.मु. कल्याण जि ठाणे यांचे जेष्ठ चिरंजीव “कल्पेश” यांचा साखरपुडा जळ्गाव येथील श्री लीलाधर दत्तात्रेय बडगुजर (अध्यक्ष बडगुजर […]

No Image

नाशिक येथील भाजीविक्रेत्याच्या मुलीने जिद्द व माहिती मेहनतीने हिने CA इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण

February 13, 2021 Prashant Badgujar 2

नाशिक येथील श्री लक्ष्मण रामु बडगुजर लोहारीकर यांची नात, श्री. विजय लक्ष्मण बडगुजर हल्ली मुक्काम सावतानगर नाशिक यांची मुलगी हिने नुकत्याच सीए इंटरमिजिएट परीक्षेत दोन्ही […]

No Image

श्री भाईदास बडगुजर यांची सोनशेलू ग्रामपंचायतीत बिनविरोध निवड

January 7, 2021 Prashant Badgujar 0

श्री भाईदास बडगुजर यांची सोनशेलू ग्रामपंचायतवर बिनविरोध निवड:- सोनशेलू येथिल श्री भाईदास रूपचंद बडगुजर यांची सोनशेलू येथिल ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र.2 मधुन obc पुरूष प्रवर्गातुन […]

No Image

सौ.प्रियंका बडगुजर यांची सोनशेलू ग्रामपंचायवरती बिनविरोध निवड

January 7, 2021 Prashant Badgujar 0

सौ.प्रियंका बडगुजर यांची सोनशेलू ग्रामपंचायवरती बिनविरोध निवड:- सोनशेलू येथिल सौ.प्रियंका धिरज बडगुजर यांची सोनशेलू येथिल ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्र.3 मधुन obc महिला प्रवर्गातुन उमेदवारी केली […]

No Image

अ.भा.ब.समाज सभेमध्ये चि.शुभम प्रमोद बडगुजर याचे अभिनंदन व सत्कार सोहळा

December 23, 2020 Prashant Badgujar 0

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीवअ.भा.बडगुजर समाज शिक्षण समिती कडूनदि.२०•१२•२०२० रोजी बडगुजर समाज बोर्डिंग धुळे येथे अ.भा.ब.समाज सभेमध्ये चि.शुभम प्रमोद बडगुजर याचे अभिनंदन व सत्कार सोहळा […]

No Image

चि. अमोल संजय नंदवाळकर चे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी तून यश संपादन

November 22, 2020 Prashant Badgujar 5

चि. अमोल संजय नंदवाळकर याची इंजिनिअरिंग परीक्षेत नेत्रदीपक कामगिरीभारतीय बडगुजर समाज शिक्षण समिती खजिनदार तसेच चामुंडा माता युवक मित्र मंडळ नाशिक चे ज्येष्ठ समाजसेवक माननीय […]

No Image

जळगाव येथे भव्य शोरूम शुभारंभ

November 20, 2020 Prashant Badgujar 0

बडगुजर समाजाने जळगाव मार्केटमध्ये रोवला मानाचा तुराजळगाव येथील समाज बांधव श्री विकास पुंडलिक बडगुजर .यांनी सुमारे तीस-पस्तीस वर्षापूर्वी जळगाव मार्केटमध्ये फुटपाथवर रेडिमेट कपडे व बेल्ट […]

No Image

देव तारी त्याला कोण मारी – श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर, सचिव, अ. भा. ब. स. महासमिती यांचे कोरोनाच्या लढ्या विषयीचे मनोगत

September 21, 2020 Prashant Badgujar 1

श्री.राजेंद्र भालचंद्र बडगुजर कुसुंबा,धुळे   अखंड समाज सेवेचा ध्यास घेतल्याने… दररोज काहीना काही कारणास्तव मला बाहेर जावे लागतं कधी अंत्यविधी,सुख-दुःख बरोबरच – आजारी पेशंटला दवाखान्यात […]