वाढदिवस: लोकेश कोतवाल

?।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ?

श्री लोकेश कोतवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुणे शहरातील लोकप्रिय, समाजप्रिय, तरुण पिढी चे नेतृत्व, कॉर्पोरेट इंडस्ट्रीयल क्षेत्रातील नामांकित इंजिनिअर , तसेच बडगुजर समाजाला इंटरनेट व अनेक माध्यमातून डिजिटल बडगुजर समाजाकडे परावर्तीत करणारे असे *बडगुजर समाजाचे वेब पोर्टल चे जनक* आमचे लाडके मित्र *श्री लोकेश कोतवाल यांना बडगुजर समाज उत्कर्ष मंडळा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,* त्यांचे पुढील आयुष्य सुखी-समृद्धी व आनंददायी जावो ही आई चामुंडा माता देवीला प्रार्थना, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छूक :-

श्री रमाकांत बडगुजर

सचिव

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ

मुंबई

?????????

1 Comment

  1. श्री लोकेश कोतवाल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published.


*