पनवेल येथील उद्योजक श्री. मयूर रामकृष्ण बडगुजर व सौ. पूनम यांचा आज ३० मे रोजी लग्नाचा ९व वाढदिवस आहे. श्री. मयूर उच्चशिक्षित मनमिळाऊ व्यक्तिमत्व तसेच उद्योजक असून त्यांनी Afility Engineering Pvt Ltd हि कंपनी नवी मुंबई येथे स्थापन केली आहे.
सदर कंपनी अनेक मोठ्या कंपन्यांना विविध इंजिनीरिंग सर्विसेस पुरवते यामध्ये – EPC, Process, Civil & Structural, Piping, Mechanical, Instrumentation & Control, Electrical services तसेच ट्रैनिंग डेव्हलोपमेंट या सर्व्हिसेस पुरवते.
अखिल भारतीय बडगुजर युवक समिती आणि बडगुजर प्राउड ग्रुप यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Good going! लग्नाच्या वाढ दिवसाच्या हार्दीक सुभेच्छा!!
चि.मयूर व चि.सौ.पूनम यांना लग्नदिनाच्या शुभेच्छा व शुभाशिर्वादll
Happy Anniversary