?वाढदिवसाच्या? ?समाजमय शुभेच्छा?
आमचे मार्गदर्शक, समाजप्रिय, समाजसेवक समाजसेवेसाठी तन-मन-धनाने सदैव तत्पर असणारे, युवकांना प्रेरणा देणारे
श्री भगवान लक्ष्मणशेठ बडगुजर
उपाध्यक्ष अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अध्यक्ष बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई
श्रीअशोकशेठ बडगुजर
*मा अध्यक्ष बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई
श्री रविंद्र दयाराम बडगुजर अध्यक्ष बडगुजर समाज मंडळ शिरपूर
श्री देविदास भगवान बडगुजर
सदस्य अखिल भारतीय गुरव समाज युवक समिती
खजिनदार बडगुजर समाज उन्नती मंडळ नंदुरबार
संदीप लक्ष्मण बडगुजर
प्रसिद्धीप्रमुख बडगुजर समाज उन्नती मंडळ
श्री हिरालाल हिम्मत बडगुजर
संपादक साप्ताहिक
सुरत परिक्रमा, सुरत
श्री. रामकृष्ण लटकन बडगुजर
(माजी शिक्षक शहापूर), समाज संघटक, पनवेल
आज ज्या समाजबांधवांचे वाढदिवस असतील त्यांनाही ही शुभेच्छा तसेच आपल्या सर्वांच्या हातून अशीच समाजसेवा होवो आपणास आरोग्यमय सुखी समृद्धी आनंददायी आयुष्य जावो ही आई चामुंडा माते चरणी प्रार्थना पुनश्च अनेकानेक शुभेच्छा
शुभेच्छुक :
अ.भा.ब. स.युवक समिती बडगुजर प्राउड ग्रुप

Leave a Reply