No Image

नवीन सहकारी यंत्रमाग संस्थाना सुधारित आकृतीबंदानुसार रा.स.वि.नि. पुरस्कृत अर्थसहाय्य

December 15, 2019 Manish Badgujar 0

⚡ अनुसूचित जाती/जमाती व अल्पसंख्याक समाजाच्या नवीन सहकारी यंत्रमाग संस्थाना सुधारित आकृतीबंधानुसार रा.स.वि.नि. पुरस्कृत अर्थसहाय्य देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.? योजनेच्या प्रमुख अटी: अ) अनुसूचित […]

No Image

यंत्रमाग संस्थांचे विकासासाठी शासकीय भागभांडवल व रा.स.वि.नि. कर्ज देण्यांची योजना

December 15, 2019 Manish Badgujar 0

⚡ महाराष्ट्र सहकारी संस्था, 1960 मधील तरतुदीनुसार सहकारी संस्था म्हणून नोंदणी झालेल्या प्राथमिक यंत्रमाग सहकारी संस्थांकरिता शासकीय भागभांडवल व रा.स.वि.नि. कर्ज देण्यांची योजना राबविली जाते. […]

No Image

शेतीपुरक उद्योग : गुलाबापासून गुलकंद

December 15, 2019 Manish Badgujar 0

गुलकंद हा गुलाबपाकळ्या आणि खडीसाखर याचे मिश्रण करून तयार झालेला पदार्थ आहे. घरच्या घरी आपण हा पदार्थ तयार करू शकतो. गुलाबशेती करणाऱ्यांसाठी तसेच बेरोजगारांसाठी गुलकंदनिर्मिती […]

No Image

कुटुंब संस्था टिकवण्यासाठी समजूतदारपणा हवा… श्रीमती सुनंदा विष्णू बडगुजर, महिला संघटक, अ. भा. ब. स. महासमिती, बोराडी

December 14, 2019 Lokesh 1

मोठ्या एकत्र कुटुंबाची गोष्ट सोडली तरी आई वडील व भाऊ बहिणीसारख्या छोट्या आदर्श कुटुंबातही आज विस्कळीतपणाची स्थिती आहे. मुलाचे लग्न होताच त्याला आई वडील व […]

No Image

कशी येते मॅच्युरिटी ? “परिपक्व व्यक्तिमत्व” – श्री. धिरज बडगुजर सर, सोनशेलू

December 14, 2019 Lokesh 0

१) माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते. २) माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे […]

No Image

समाजाच्या काय तू कामी पडला..? – श्री. हेमंत बडगुजर सर

December 13, 2019 Manish Badgujar 0

‘मान्य आहे शून्यातूनी , तू लयी वरती चढला..’पण सांग तू गड्या समाजाच्या काय कामी पडला…? ‘धनामधली कोणासाठी मोडली नाही काडी… दरवर्षाला स्वतःसाठी , घेत गेला […]

No Image

☕☕☕☕☕☕☕ ??????? ?आदर्श जीवनाचा चहा ? – श्रीमती सुनंदा बडगुजर, बोराडी

December 13, 2019 Lokesh 0

☕☕☕☕☕☕☕ ??????? ?आदर्श जीवनाचा चहा ? जीवनरुपी रिकाम्या भांड्यात स्नेहाचे पाणी घाला त्यात घेऊ या आपण सारे आदर्श जीवनाचा चहा।। मायेची अन आदर्श वागणूकीची टाका […]

No Image

होमिओपॅथीच्या डॉक्टरांचे कर्तव्य? – डॉ. घनश्याम बडगुजर, जळगांव

December 5, 2019 Manish Badgujar 0

पेशंटने उघड, मनमोकळी, मनातील, हृदयातील, कौटुंबिक, व्यवसायिक ,सामाजिक, धार्मिक, सर्व माहिती सांगितली. व ती समजून, डॉक्टरांनी बरोबर औषध निवडले तर ज्या दिवशी तुम्ही होमिओपॅथिक औषध […]

No Image

भारतीय नौदल आणि अभिमानस्पद गोष्टी

December 4, 2019 Manish Badgujar 0

?‍♂ भारतीय नौदल इ.स. 1934 मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरूवात झाली. इ.स. 1971 च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या […]

No Image

ई-वॉलेट’च्या माध्यामातून फसवणूक! – श्री. मनिष बडगुजर, पुणे

December 3, 2019 Manish Badgujar 0

?‍? आज सर्रास एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा पैसे देण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी डिजीटल पेमेंटचा वापर वाढला आहे. त्यामुळे जवळ रोकड ठेवण्याची गरज पडत नाही. […]