आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
श्री. विक्रांत पालटशा यांना उत्कृष्ट कॉलेज समन्वयक म्हणून सन्मानित – श्री. चन्द्रकांत पितांबर बडगुजर ऐरोली नवी मुंबई
!! अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७२ व्या वर्धापन दिना निमित्त प्राध्यापक श्री. विक्रांत पालटशा यांना उत्कृष्ट कॉलेज समन्वयक म्हणून सन्मानित करण्यात आले. […]
