
सौ. सारिका ईश्वरलाल रघुवंशी (बडगुजर ) उपशिक्षिका जि. प. शाळा आदई तालुका पनवेल, जि. रायगड काल औरंगाबाद येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात शिक्षण(शाळा) बंद झाले होते . ऑनलाईन पद्धतीने zoom meeting & YouTube live च्या माध्यमाने विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवले.
ZP Live या बॅनर खाली राज्यातील विविध शिक्षकांनी सहभाग घेऊन प्रत्येक घटकाचे (इयत्ता १ली ते ५वी) उत्कृष्ट ऑनलाईन अध्यापन केले.
आणि या सर्व पाठाचे एक ॲप तयार केले आहे त्याचे उद्घाटन राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांचे हस्ते झाले..त्याचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल. व या टीम मधेय सौ.सारिका ईश्वरलाल रघुवंशी (बडगुजर) याचा हि सहभाग होता , व त्यांनी ह्या कोरोना काळात इयत्ता (२ री व ५ वि चा) पाठ घेतलेला होता तरी राज्यसरकारने ह्याची दाखल घेऊन सौ. सारिका ईश्वरलाल रघुवंशी (बडगुजर) यांनी जे कोरोना काळात जे विद्यार्थीसाठी जे कठोर परिश्रम घेतले होते, व विद्यार्थीना ऑनलाईन मार्गदर्शन व शिकवण दिली त्याची उल्लेखनीय बाब होती .
सौ. सारिका ईश्वरलाल रघुवंशी
28 मे 2004 ला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात नोकरीला लागले.
3 जानेवारी 2009 पासून रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात हजर झाले. unfit for women अशा शाळेमध्ये साडेदहा वर्ष काम केले. मे 2019 मध्ये ऑनलाईन बदली मुळे रायगड जिल्हा परिषद शाळा आदई येथे हजर झाले. त्या श्री.ईश्वरलाल निंबा रघुवंशी (बडगुजर ) पनवेल याच्या धर्मपत्नी आहेत. व त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे
त्यांच्या संपूर्ण परिवारात आनंदी वातावरण आहे त्यांना श्री. रामकृष्ण लटकन बडगुजर , पनवेल (वडील ) सौ. मंगलाबाई रामकृष्ण बडगुजर (आई) श्री ललितकुमार रामकृष्ण बडगुजर ,दुबई (मोठा भाऊ ) सौ. रुपाली ललितकुमार बडगुजर (मोठी वाहिनी ) श्री. मयूर रामकृष्ण बडगुजर, पनवेल (लहान भाऊ) सौ. पूनम मयूर बडगुजर (लहान वहिनी) या सर्वानी सौ.सारिका ईश्वरलाल रघुवंशी (बडगुजर) यांना खूप खूप अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. व रघुवंशी परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री. ललितकुमार रामकृष्ण बडगुजर व सौ रुपाली ललितकुमार बडगुजर (दुबई) आमच्या badgujar.in (प्राऊड ग्रुप) या वेब पोर्टल शी बोलताना सर्व माहिती दिली. बडगुजर प्राऊड ग्रुप कडून सौ. सारिका ईश्वरलाल रघुवंशी (बडगुजर) याना खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा





अभिनंदन…
खूप छान
Proud of Sarika tai
अभिनंदन सारीका
Abhinandan Sarika