सामाजिक बातम्या पाहू शकता
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती तर्फे वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन – श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, वधुवर परिचय मेळावा समिती प्रमुख, अ. भा. ब. स. महासमिती
बडगुजर समाज बांधवांसाठी आनंदाची बातमी अखिलभारतीय समाज महासमितीच्या वतीने बडगुजर समाजातील उपवर वधू वरां करिता लवकरच वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. साधारणता डिसेंबरच्या […]
