चोपडा येथील गौरव ट्रेडर्स चे रोटावेटर प्रक्षेपण सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण – श्री. महेंद्र बडगुजर, सुरत

चोपडा येथील समाज बांधव श्री.सुनिल निंबा बडगुजर यांचा मुलगा चि.गौरव सुनिल बडगुजर यांच्या ‘गौरव ट्रेडर्स ‘ चे प्रक्षेपण सोहळा हा गुरुवार दि. २४/०८/२०२३ रोजी सकाळी १० वाजता फिल्डकिंग कंपनीकडून मिनी मल्टी स्पीड रोटावेटर यांचे प्रक्षेपण सोहळा हा आयोजित केला आहे.
यांत सर्व प्रकारचे विविध शेतीला लागणारे ट्रॅक्टर ट्राली, थ्रेशर, रोटा, ट्रिलर, पेरणी यंत्राचे स्पेअर पार्ट् ची माहिती ही देण्यात येणार आहे.
ठिकाण :- गौरव टेडर्स, यावल रोड, रिलायन्स पेट्रोल पंप च्या बाजूला, चोपडा
चि. गौरव बडगुजर – 8788418787, 9822839223

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*