बडगुजर समाज उन्नती मंडळ नंदुरबार तर्फे बडगुजर समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनी गुण गौरव, विशेष प्राविण्य,प्राप्त, पदोन्नती, व सेवानिवृत्त झालेले सर्व समाज बांधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे व कार्यक्रमाची शोभा ही वाढवावी. कार्यक्रम वार रविवार दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी, दुपारी दोन वाजता आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण :- लोकमान्य टिळक वाचनालय सभागृह सराफ बाजार नंदुरबार



Leave a Reply