चलो पुणे… चलो पुणे… चलो पुणे…
सर्व बडगुजर समाज बंधू आणि भगिनींसाठी आनंदाची बातमी….
बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था, पुणे व संपूर्ण बडगुजर समाज पुणे , पिंपरी चिंचवड शहर आयोजित करीत आहे त्रिराज्यस्तरीय बडगुजर समाज वधु वर परिचय मेळावा तेही पुणे – पिंपरी – चिंचवड शहराच्या अगदी जवळ असलेल्या ज्ञानेश्वर माऊलीच्या सानिध्यात. मेळाव्याची तारीख आहे, रविवार दिनांक 26/11/2023 आणि वेळ आहे सकाळी 10 .00 ते संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत तरी विवाह इच्छुक वधू-वरांनी लवकरात लवकर आपली नोंदणी करावी, नोंदणीसाठी लागणारा गुगल फॉर्म बडगुजर समाजाचे संपूर्ण व्हाट्सअप ग्रुपवर लवकरच उपलब्ध होईल. तरी जास्तीत जास्त विवाह इच्छुक वधू-वरांनी आपले बायोडाटा व फोटो अपलोड करून सहकार्य करावे .अशी बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण – संकल्प गार्डन दिघी आळंदी रोड साईबाबा मंदिराजवळ वडमुख वाडी पुणे – 412105


This is very good Apportunity for our samaj doing good work
खूप छान व्यासपीठ उपलब्ध करून दिले मुला मुलींच्या विवाहासाठी धन्यवाद! आपले खूप खूप आभारी आहोत
Realy good work
Pick it up
Weare coming this event