🌹अभिनंदन🌹अभिनंदन🌹अभिनंदन🌹
पिंप्री खुर्द येथील विविध कार्यकारी सोसायटी लि. च्या चेअरमन पदी श्री. दयाराम जगन मोहकर यांची बिनविरोध निवड झाली.
श्री. दयाराम मोहकर यांचे पिंप्री खुर्द बहुउद्देशीय संस्था, पिंप्री खुर्द अखिल भारतीय युवक बडगुजर समिती, बडगुजर.इन, बडगुजर प्राउड ग्रुप आणि बडगुजर युवा संघटन सुरत च्या वतीने तसेच जय चामुंडा माता हिरकणी ग्रुप यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹
श्री.. दयाराम जगन्नाथ मोहकर – 9604677159


Leave a Reply